Skip to main content

 लहानपणी किल्ला केल्यावर सतत पाणी न मारल्याने माती दुभंगली जायची पण मनं मात्र कधीच दुभंगली नाहीत, कारण मनं न दुभंगणं हे सजीवतेचं लक्षण होतं तर कोरडेपणा असणं हे निर्जीवतेचं.


ह्याच ओलावा जपणाऱ्या नात्याला आपण सण म्हणतो, कारण रोज एकत्र नसलो तरी एकत्र आल्यावर कोरडेपणाची दरी कधीच दिसत नाही, तर असतो तो एकत्रपणाचा गोडवा...

Comments

Popular posts from this blog

|| श्री देवी ||

 

॥श्री स्वामी समर्थ॥

।।श्री लक्ष्मी प्रसन्न।।